गौरीचा लुक पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क | Sukh Mhanje Nakki Kay Asta Girija Prabhu | Lokmat Filmy

2021-08-24 2

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील जयदिप आणि गौरीची प्रेमकाहाणी प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस उतरली आहे...या दोघांच्या मैत्रीच रूपांतर हळूहळू प्रेमात होताना दिसत आहेत. गौरीची मॉडन लुक पाहून जयदिपसोबत त्यांच मित्रपरिवार देखिल गौरीकडे बघतच राहतात
कशी दिसतेय पाहली गौरी हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा

#Gouri #Sukhmhanjenakkikayasta #GirijaPrabhu #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange

Videos similaires